Mazi Tuzi Reshimgath | नेहा - यशच्या लग्नाची जबाबदारी समीरवर | Zee Marathi

2021-12-14 4

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि यशला एकत्र आणण्याची जबाबदारी आजोबा समीरवर टाकतात. तर नेहा परांजपेंना नवरा म्हणून स्वीकारायला वेळ लागेल म्हणते. काय घडणार मालिकेत बघूया या व्हिडीओमध्ये. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Videos similaires